मातोश्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्वात जवळचे समजले जाणारे मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. नुकत्याच एका घटनेनं या चर्चांना अधिक बळ मिळालंय. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालंय आणि मिलिंद नार्वेकर हे विधीमंडळात उपस्थित झाले. आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर विधिमंडळात हजर झालेले पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.
#EknathShinde #AjitPawar #DevendraFadnavis #milindnarvekar #Maharashtra #UddhavThackeray #BJP #Shivsena #hwnewsmarathi