MLA Saroj Ahire: हिरकणी कक्षाच्या दूरवस्थेमुळे आमदार सरोज अहिरे भावनिक

2023-02-27 1

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज पासून सुरुवात झाली आहे. विरोधक विविध मुद्यावरून सरकारला धारेवर धरणार आहेत. दरम्यान, या अधिवेषनासाठी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या बाळाला घेऊन विधीमंडळात आल्या. यावेळी त्या विधीमंडळातील हिरकणी कक्षात गेल्या असता, तेथील दुरवस्था पाहून नाराजी व्यक्त करत त्या बाहेर पडल्या. बाहेर येऊन त्यांनी 'हे सरकार महिलांच्या समस्या समजु शकत नाही' अशा शब्दांत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली.

Videos similaires