भास्कर जाधवांसाठी आदित्य ठाकरे उभे राहिले, त्यावेळी काय घडलं? Aaditya Thackeray Worli Sabha | AM3

2023-02-27 5

वरळीतील सभेत भास्कर जाधवांचं भाषण संपलं आणि ते आपल्या खुर्चीकडे निघाले… भास्कर जाधव यांच्या भाषणादरम्यान आदित्य ठाकरे स्टेजवर आले होते.. त्यामुळे भास्कर जाधवांना हात मिळवण्यासाठी आदित्य ठाकरे उभे राहिले.. भास्कर जाधवांनी आदित्य ठाकरेंना हात मिळवला त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, त्यांच्या जागेवर सुषमा अंधारे बसलेल्या आहेत.. अंधारे ज्या खुर्चीवर होत्या.. ती खुर्ची आदित्य ठाकरेंच्या बाजूला होती. त्यामुळे भास्कर जाधवांनी हाताने खुणावत अंधारेंना बाजूच्या खुर्चीवर बसण्यास सांगितलं. त्यानंतर प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन भास्कर जाधव त्यांच्या जागेवर बसले… त्यामुळे सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांच्यात खुर्चीवरुन घडलेल्या या प्रसंगाची चर्चा होतेय.. पुन्हा पाहा स्टेजवर काय घडलं?

#aadityathackeray #bhaskarjadhav #sushmaandhare #worli #mumbai

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange