सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेत मालाला भाव नाही..सोयाबीन, कापूस आणि हरबरा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. हरबरा उत्पादक शेतकरी आज अमरावती येथील नोंदणी खरेदी कार्यालयावर नोंदणीसाठी गेले होते..या ठिकाणी पोलिसांनी शेतकर्यां वर लाठीचार्ज केला असल्याचं समजतंय. या घटनेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत.
#RavikantTupkar #SwanbhimaniShetkari #Cotton #Soyabean #Farmers #Farming #Crops #Field #Shetkari #Maharashtra #PikVima