Marathi Bhasha Din 2023: नेत्यांनी मराठी राजभाषा दिनाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या खास शुभेच्छा

2023-02-27 41

आज सर्वत्र मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires