Bird Flu Outbreak: बर्ड फ्लूचे थैमान, सरकार मारणार 4,000 बदके आणि कोंबड्या
2023-02-27 1
झारखंड राज्यात बर्ड फ्लू आजारांचा धोका वाढला आहे. काही सरकारी पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लू संसर्गाचा धोका वाढल्याचे लक्षात आल्यानंतर सुमारे 4,000 कोंबड्या आणि बदके मारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ