सोनिया गांधी आणि घराबद्दलचा 'तो' किस्सा सांगत Rahul Gandhi झाले भावुक
रायपूरमध्ये काँग्रेसचं महाअधिवेशन पारं पडलं. या अधिवेशनाला काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावंर भाष्य केलं. स्वतः सोबत घडलेला किस्सा देखील त्यांनी यावेळी सांगितला. १९७७ मध्ये ज्यावेळेस घर सोडावं लागलं तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती, हे सांगताना राहुल गांधी काहीसे भावुक झालेले दिसले.