Chinchwad Byelection: Ashwini Jagtap, Rahul kalate, Vitthal Kate यांनी बजावला मतदानाचा हक्क

2023-02-26 1

Chinchwad Byelection: Ashwini Jagtap, Rahul kalate, Vitthal Kate यांनी बजावला मतदानाचा हक्क

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी आज मतदान पार पडत आहे. गेल्या महिनाभरापासून या निवडणुकीनिमित्त राज्यात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. यावेळी चिंचवड विधानसभेसाठी उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, नाना उर्फ विठ्ठल काटे आणि बंडखोर राहुल कलाटे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. विजय आपलाच होईल असा ठाम विश्वास तिन्ही उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला आहे. दरम्यान, पोटनिवडणूक असल्याने मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Videos similaires