आप आणि ठाकरे गटाची युती होणार?; Sanjay Raut यांचं सुचक विधान, म्हणाले...
दिल्ली आणि पंजाबचे मुख्यमंत्री अनुक्रमे अरविंद केजरीवाल व भगंवत सिंह मान यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात आप आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत एकच चर्चा सुरू झालीआहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी सुचक विधान केलं आहे. देशभरातील प्रमुख नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. तसंच आम्ही २०२४ ची तयारी सुरू केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.