Chinchwad Bypoll Election : 'अजित पवारांचे माझ्यावर नव्हे तर चिंचवडवर प्रेम'; Nana Kate यांचे विधान

2023-02-24 16

Chinchwad Bypoll Election : 'अजित पवारांचे माझ्यावर नव्हे तर चिंचवडवर प्रेम'; Nana Kate यांचे विधान

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या प्रचाराचा आजचा शेवट चा दिवस आहे. दोन्ही उमेदवार आज प्रचार करताना पाहायला मिळत, जास्त जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा ते प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडी चे उमेदवार नाना काटे यांनी देखील कंबर कसली असून मी २० ते २५ हजारांच्या मतांनी निवडून येईल असं ठाम मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी.. #

Videos similaires