National Science Day 2023: राष्ट्रीय विज्ञान दिनाची यंदाची थीम आणि महत्व, जाणून घ्या
2023-02-25
112
भारतामध्ये दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस \'राष्ट्रीय विज्ञान दिन\' म्हणून साजरा केला जातो. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याची पद्धत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1