Devisingh Shekhawat Passes Away: माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन
2023-02-24
3
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून देवीसिंह शेखावत आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ