President of the World Bank: मास्टरकार्डचे माजी सीईओ आणि भारतीय वंशाचे अजय बंगा होणार वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष
2023-02-24 3
भारतीय वंशाचे अजय बंगा वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष होणार आहेत. वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष पदासाठी भारतीय वंशाच्या अजय बंगा यांचं नाव अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ