मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला अखेर यश मिळाले असून निवडणूक आयोगाने त्यांना 'शिवसेना पक्ष' म्हणून मान्यता दिली आहे. आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेतेही बनले आहेत. मुख्य नेतेपदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांनी आतापर्यंत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच आता त्यांच्याकडे कोणतेकोणते अधिकार आलेत? सेनाभवनावर आता कोणाचा अधिकार असणार? आणि शिवसेनेच्या शाखा कुणाच्या होणार? याशिवाय एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेतेच का झाले, 'पक्षप्रमुख' का नाही बनले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #SenaBhavan #SaamanaOffice #Marmik #SharadPawar #Troll #Trending #MarathiNews #BJP #Politics #Maharashtra #SanjayRaut #AadityaThackeray #Mumbai #Dadar #ElectionCommission