आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी झाली. त्यानंतर आता आमदार वैभव नाईक यांना देखील एसीबीची नोटीस आली आहे. या पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया देत अशा नोटीशींना भीक घालत नाही, असं म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचंही ते म्हणाले.