Trending Indian Celebrities: ट्रेंडिंग भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत राशी खन्ना पहिल्या स्थानी, दुसऱ्या क्रमांकावर शाहरुख खान

2023-02-23 50

आयएमडीबीने या आठवड्यात ट्रेंडिंग असलेल्या \'लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटीं’ची यादी जाहीर केली आहे. जगभरातील लाखो चाह्त्यांद्वारे मिळालेल्या पेज व्ह्यूजच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ