BEST Bus Fire Incidents: बेस्टने बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर घेतला महत्वाचा निर्णय

2023-02-23 58

मुंबईच्या रस्त्यांवर धावणार्‍या बेस्ट बसमध्ये आगी लागण्याच्या घटनांमध्ये मागील काही महिन्यांत वाढ झाली आहे.सातत्याने बसमध्ये आग लागल्याच्या घटना समोर येत असल्याने आता बेस्ट कडून 400 गाड्या ताफ्यातून हटवण्याचा निर्णय घेतला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ