Akshay Kumar Selfiee: अभिनेता अक्षय कुमारने आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रचला नवा विक्रम
2023-02-23
90
अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ