Sant Gadge Baba: समाजसुधारक संत गाडगे बाबा यांची आज जयंती, जाणून घ्या त्यांचे अमूल्य विचार

2023-02-23 184

महान संत गाडगे बाबा यांची आज जयंती आहे. गाडगे बाबांनी गावोगावी फिरून लोकांची मने स्वच्छ केली आहेत, दरम्यान आज संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांचे अमूल्य विचार संदेशच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत, शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करू शकता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires