Dhanushya Baan Controversy: सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला दिला दिलासा, कोर्टात काय घडले? पाहा
2023-02-22 86
उद्धव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयास स्थगिती देण्यात यावी अशी उद्धव ठाकरे गटाने केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली नाही, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ