गाण्यातून युपी सरकारला जाब विचारणारी Neha Singh Rathod का आली चर्चेत?

2023-02-22 3

यु पी में का बा..! हे गाणं गाणारी गायिका नेहा सिंह राठोड सध्या बरीच चर्चेत आहे. या गाण्यामुळे तिला युपी पोलिसांनी
नोटीसही बजावली आहे. समाजात तणाव आणि द्वेष पसरविण्याचं काम व्हिडीओच्या माध्यमातून होत असल्याचं पोलिसांनी
म्हटलं. पोलिसांच्या या नोटीशीनंतर सोशल मीडियातून नेहाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. एका गाण्यामुळे सरकारला दखल
घ्यायला लावणारी नेहा सिंह राठोड नेमकी आहे कोण? हे व्हिडीओमध्ये जाणून घेऊ.

Videos similaires