'अमित शाहंनीच आमच्या नेत्यांविषयी अपशब्द वापरला'; Sanjay Raut यांचा भाजपा-शिंदे गटावर पलटवार

2023-02-22 1

'बाळासाहेब ठाकरे गद्दारांना आशीर्वाद देतात का?, जी मूळ शिवसेना आहे ती आमच्यासोबत असून मी त्यांचा कडवा विरोधक आहे' असा आक्रमक इशारा राऊतांनी शिंदे गटाला दिला आहे. 'मी मुख्यमंत्री यांच्याबद्दल अपशब्द वापरला नाही अमित शाह यांनीच उलट आमच्या नेत्यावर अपशब्द वापरला त्याच भाषेत मी उत्तर दिले. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला तसा अमित शाहंवरही गुन्हा दाखल व्हावा' अशी प्रतिक्रिया त्यांनी मुख्यमंत्री यांच्याबद्दलच्या अपशब्द वापरल्याच्या आरोपांवर दिली.

Videos similaires