ECI Controversy: आज सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी
2023-02-22 1
शिवसेना पक्ष नाव व धनुष्यबाण ही निशाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल करण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर आज दुपारी 3.30 वाजता सुनावणी होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ