Sanjay Raut यांचा आरोप खोटा, राजा ठाकूर यांच्याकडून पोलिसांत तक्रार दाखल

2023-02-22 239

खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील राजा ठाकूरला आपल्या हल्ल्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर स्वतः राजा ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊंतानी केलेले आरोप खोटे असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी राऊतांविरोधात ठाकूर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Videos similaires