राष्ट्रवादीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच? Ajit Pawar यांच्या 'त्या' पोस्टरची चर्चा
जयंत पाटील यांच्या पाठोपाठ आता विरोधी पक्षनेते अजित पवार याचं भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेलं पोस्टर झळकलं आहे. एकीकडे राज्यात सत्तासंघर्षाचा पेच सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. स्वतः अजित पवार यांनी देखील यावर भाष्य करत नेमकं काय म्हटलंय ते पाहा.