Sanjay Raut: खासदार श्रीकांत शिंदेने मला जीवे मारण्यासाठी दिली सुपारी, संजय राऊत यांचा आरोप
2023-02-21 5
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली आहे, संजय राऊत यांनी सांगितले आहे. सुपारी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ