Thane Water Cut Schedule: ठाण्यामध्ये पुढचे काही दिवस पाणी कपात, नागरिकांनी जपून वापरावे पाणी

2023-02-21 11

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये पुढचे काही दिवस पाणी कपात होणार आहे. ठाणे महापालिका हद्दीत येणाऱ्या अनेक ठिकाणी जलवाहिनी गळती दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires