पक्षाच्या घटनेवरून Deepak Kesarkar यांचा Uddhav Thackeray यांच्यावर गंभीर आरोप

2023-02-21 33

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळालं. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळातील पक्ष कार्यालयावर हक्क सांगितला. त्यानंतर आता शिवसेना पक्षाचा निधी आणि घटनेवरूनही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याविषयी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांनी आपल्या पक्षाची घटना बदलून अधिकार शिवसैनिक, नेते, उपनेत्यांना दिले. लोकशाहीची प्रक्रिया त्यांनी पक्षात आणली. मात्र उद्धव ठाकरेंनी घटना बदलली आणि सर्व हक्का स्वतःकडे घेतले, असा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे.

Videos similaires