शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी Raju Shetti आक्रमक; राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची घोषणा

2023-02-21 1

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी Raju Shetti आक्रमक; राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची घोषणा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उद्या (२२ फेब्रुवारी) राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. 'बारावीच्या परीक्षांमुळे १२नंतर आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी आंदोलन करू दिलं नाही तर जशाच तस उत्तर देऊ' असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी दिला. शेतकऱ्यांचे विजेचे बिल दुरुस्त करून द्यावे, विज वितरण कार्यालयाने शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी यांसारख्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Videos similaires