Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2023 Winners: दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, पाहा यादी

2023-02-21 3

संजय लीला भन्साळी यांच्या \'गंगूबाई काठियावाडी\' मधील \'गंगूबाई\' या भूमिकेसाठी आलिया भट्टला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर पती रणबीर कपूरने \'ब्रह्मास्त्र\'मधील \'शिवा\'च्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ