उद्धव ठाकरे, संजय राऊत ते राजकारणात एन्ट्रीविषयी Kangana Ranaut काय म्हणाली...?

2023-02-21 3

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धणुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. यावर देशभरातून विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. अशातच बॅालिवूड क्विन अभिनेत्री कंगना राणावत हिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविषयी एका युजरने विचारलेल्या प्रश्नावर कंगना नेमकं काय म्हणाली हे व्हिडीओमध्ये पाहा.

Videos similaires