Attack on Singer: गायक सोनू निगम आणि त्याच्या सहकाऱ्यांना चेंबूर येथे धक्काबुक्की, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
2023-02-21 2
गायक सोनू निगम आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना चेंबूर येथे एका कार्यक्रमादरम्यान सोमवारी (21 फेब्रुवारी) धक्काबुक्की करण्यात आली. घटनेत गायक सोनू निगम यास मुक्कामार लागला आणि किरकोळ दुखापत झाली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ