Turkey Earthquake: तुर्कीमध्ये शनिवारी पुन्हा जाणवले 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के, बचावकार्य अद्यापही सुरु
2023-02-20 12
तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. मध्य तुर्की भागात शनिवारी 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र नुसार भूकंप 10 किमी (6.21 मैल) खोलीवर होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ