Uddhav Thackeray on Shinde Govt: उद्धव ठाकरेंचा शिंदे आणि मोदी सरकारवर हल्लाबोल

2023-02-20 157

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाला. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी विधीमंडळातील
शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एखदा माध्यमांना संबोधित
करत शिंदे आणि मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. असंच सुरू राहिल्यास २०२४ ची लोकसभा निवडणूक देशातील
शेवटची निवडणूक ठरेल, कारण त्यानंतर हुकूमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे

Videos similaires