Shiv Jayanti 2023: जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची तोडफोड

2023-02-20 26

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा डाव्या चळवळीतील विद्यार्थी विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हे या संघर्षाला निमित्त ठरले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires