Nashik: संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर गुन्हा दाखल

2023-02-20 639

उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या विरुद्ध नाशिक पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप संजय राऊत यांचावर आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires