'चोर हा चोरच असतो'; निवडणूक आगोयाच्या निर्णयानंतर Uddhav Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया

2023-02-17 1

'चोर हा चोरच असतो'; निवडणूक आगोयाच्या निर्णयानंतर Uddhav Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव तसेच पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटला दिले आहे. बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर आम्ही निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे ठाकरे गटाच्या नेत्यांनी सांगितले आहे दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.#udhavthakkarey #shivsena #eknathshinde

Videos similaires