राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांना मानवंदना व निरोप; मुंबईहून विशेष विमानाने देहरादूनकडे रवाना

2023-02-17 2

मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यपालांचे मुंबईहून विशेष विमानाने देहरादूनकडे प्रस्थान झाले. यावेळी त्यांच्या कर्मचारीवृंदाने आणि व्यवस्थापनाने त्यांना निरोप दिला.

Videos similaires