Youtube CEO: नील मोहन यांची यूट्यूबच्या सीईओपदी नियुक्ती, कंपनीने केली घोषणा

2023-02-17 44

भारतीय वंशाचे नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने ही घोषणा केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ