Mahashivratri 2023: शिवलिंगावर विशेष वस्तू अर्पण केल्यास सर्व इच्छा होतील पूर्ण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

2023-02-16 52

शिवपुराण आणि लिंग पुराणात अशा अनेक घटनांचा उल्लेख आहे, ज्यावरून भोले शिवाची तपश्चर्या आणि उपासना केल्याने राक्षस आणि देवतांना त्यांच्याकडून इच्छित वरदान मिळते असे समजते. आता महाशिवरात्रीला अवघे काही दिवस उरले असून, तुमच्या मनात काही विशेष इच्छा किंवा जीवनात समस्या असतील तर महाशिवरात्रीला उपवास करून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ