स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते Ravikant Tupkar यांची पाच दिवसानंतर कारागृहातून सुटका

2023-02-16 1

कापूस, सोयाबीन, पीक विम्यासह विविध मुद्द्यांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन केलं होतं. या प्रकरणी रविकांत तुपकरांसह २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची अकोला जिल्हा कारागृहातून सुटका झाली आहे. कितीही तुरुंगात टाका शेतकऱ्यांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

Videos similaires