Air India: 470 विमाने खरेदी करणार एअर इंडिया, विमान खरेदीची सर्वात मोठी डील

2023-02-15 5

टाटा समूहाच्या एअर इंडियाकडून 470 नवीन विमानांची खरेदी केली जाणार आहे. फ्रांसच्या एअरबसकडून 250 नवीन एअरक्राफ्ट आणि अमेरिकेच्या बोईंगकडून 220 मोठी विमाने खरेदी करण्यात येणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ