Turkey Earthquake: तुर्कस्थान येथे झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 40 हजारांवर, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता
2023-02-15 22
तुर्कस्थान आणि सीरियात ६ फेब्रुवारीला झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या 40 हजारांवर पोहचली आहे. अजूनही मृतदेह सापडत असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ