Hardik-Natasha Wedding: हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच पुन्हा अडकले विवाह बंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल

2023-02-15 1

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविचने पारंपरिक रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. हार्दिक आणि नताशा  यांनी 31 मे 2020 रोजी कोर्ट मॅरेज केले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ