Pulwama Attack Anniversary Messages 2023: पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना सोशल मीडियाच्या माध्यमातून करा नमन

2023-02-14 145

14 फेब्रुवारी रोजी 2019 रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला होता. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास 40 जवान शहीद झाले होते. आम्ही काही संदेश घेऊन आलो आहोत, तुम्ही श्रद्धांजलीचे संदेश शेअर करून शहिदांना श्रद्धांजली वाहू शकता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ