Globally Layoffs: जागतिक स्तरावर फेब्रुवारीपर्यंत 17,400 हून अधिक टेक कर्मचारी कपात
2023-02-13 128
टेक उद्योगातील 17,400 हून अधिक कर्मचार्यांनी फेब्रुवारी महिन्यात जागतिक स्तरावर नोकऱ्या गमावल्या. 2023 मध्ये आतापर्यंत जगभरातील सुमारे 340 कंपन्यांनी 1.10 लाखांहून अधिक कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ