Chinchwad Bypoll: 'शिंदे सरकार कोसळणार हे लिहून घ्या'; Aditya Thackeray यांचा पुनरुच्चार

2023-02-13 1

Chinchwad Bypoll: 'शिंदे सरकार कोसळणार हे लिहून घ्या'; Aditya Thackeray यांचा पुनरुच्चार

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे नाना काटे हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अदित्य ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला.
तसंच ही पोटनिवडणूक मविआ जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Videos similaires