Google Office gets Bomb Threat: मुंबईतील गुगल ऑफिसला धमकीचा फोन, कॉलरने कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची दिली धमकी
2023-02-13 31
गुगलच्या मुंबईतील कार्यालयात धमकीचा फोन आला होता. आरोपींनी फोन करून गुगलच्या पुणे कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. धमकीचा फोन आल्यानंतर कार्यालयात एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ