भाकरी की चपाती? काय खावं? | What is Healthier Roti or bhakri? | Weight Loss Roti | Weight Loss | MA

2023-02-11 7

भाकरी की चपाती? काय खावं? | What is Healthier Roti or bhakri? | Weight Loss Roti | Weight Loss | MA
#weightlossroti #rotiforweightloss #chapatiorbhakrifordiabetes

Weight loss आणि चांगल्या आरोग्यासाठी चपाती ऐवजी भाकरी खावी असं म्हंटलं जातं. त्यामुळे चपतीपेक्षा भाकरी खरंच जास्त चांगलीये का? चपाती खावी की भाकरी? हेच आपण आज जाणून घेणार आहोत.