समाज परिवर्तनासाठी सर्व बंधन झुगारून 'प्रेमाची गोष्ट' सांगणारा के.अभिजीत: गोष्ट असामान्यांची-भाग २७

2023-02-11 1

समाज परिवर्तनासाठी सर्व बंधन झुगारून 'प्रेमाची गोष्ट' सांगणारा के.अभिजीत: गोष्ट असामान्यांची-भाग २७

प्रेमाला कुठलंच बंधन नसतात असं म्हणतात. खरं प्रेम असेल तर त्यात जात, धर्म, पंथ कधीच आड येत नाही. आजच्या काळात बऱ्याचशा जोडप्यांच्या प्रेमाच्या आड जात, धर्म अशा भिंती येतात त्यामुळे घरूनही विरोध होतो. आज 'गोष्ट असामान्यांची' या मालिकेत आपण के. अभिजीत या तरुणाची असामान्य गोष्ट जाणून घेणार आहोत ज्याने प्रेमी जोडप्यांना जात, धर्म अशी बंधन झुगारून प्रेम करण्यास प्रोत्साहन दिले. फक्त एवढ्यावर न थांबता त्याने स्वतःची एक संघटना उभारून आंतरधर्मीय,आंतरजातीय, LGBTQ यांसारख्या जोडप्यांचे विवाह लावून एकप्रकारे सामाजिक परिवर्तनाचे काम केले. जाणून घेऊयात के. अभिजीत या तरुणाची असामान्य गोष्ट..

Videos similaires